विमान कंपनी- एअर न्यूझीलंडने निखिल रविशंकर यांची कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक माहिती. ...
Ratnagiri pharmacy student Suicide News: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरातील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली. ...
Sheetala Saptami 2025: ३१ जुलै रोजी शितला सप्तमी आहे, यादीवशी शिळे अन्न खाल्ले जाते, त्याची पूर्वतयारी आज संध्याकाळी करा आणि जाणून घ्या या व्रताची माहिती! ...
Health Tips: मांड्या कपड्यांमुळे झाकलेल्या असल्या तरी नेहमी होणाऱ्या घर्षणामुळे त्या भागाची त्वचा कोरडी पडते, रखरखीत होते आणि काळवंडते. त्यावर तात्पुरते उपाय न शोधता ही समस्या कायमची सोडवता आली तर? याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊ. ...
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवर इतिहासाची भीती असल्याचा आरोप केला. त्यांनी सिंधू पाणी कराराबद्दल नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...